लोक कला संवर्धनासाठी खास निर्णय, महाराष्ट्राच्या विविध भागातील लोककलेचा एकत्रित आराखडा तयार करावा

मुंबई : महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे. महाराष्ट्राच्या मातीत परंपरेने रुजलेल्या अनेक कला आहेत. देशपातळीवर  महाराष्ट्राचे नाव अभिमानाने-गौरवाने घेतले जाईल, अशी लोककला आपण जपली पाहिजे. त्यासाठी लोककलेचा [ LOK KALA IN MAHARASHTRA ] विभागानुसार एकत्रित आराखडा तयार करावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये पश्चिम क्षेत्र […]

Continue Reading

नागपुरातील कलावंतांचा ‘मेरी सोहनिया’ म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित

नागपूर : नागपुरातील कलाकारांचा समावेश असलेला म्युझिक व्हिडिओ ‘मेरी सोहनिया’  13 आॅक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. हे गाणे झी म्युझिक वाहिनीवर पाहता येणार आहे. [ MERI SOHANIYA MUSIC VIDIO ON ZEE MUSIC ] म्युझिक व्हिडिओमधील संपूर्ण छायाचित्रण नागपूर परिसरातील वेगवेगळ्या भागात चित्रित करण्यात आले आहे़ यातील स्टारकास्ट आफताब शेख, हुमेरा खान, रितेश गायकवाड, तौकीर […]

Continue Reading

वासुदेव, बहुरुपी लोककलांना कोरोना जागृती मोहिमेत मोठी संधी, शासनाकडून मानधनही…

मुंबई : राज्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी [ CORONA AWARNESS ] राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना गेल्या दीड वर्षापासून हाती घेण्यात आल्या आहेत. आता कोविड संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, तसेच लसीकरणाची आवश्यकता याबाबतची जाणीव जागृती प्रयोगात्मक कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकार मंडळीकडून करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 8 ऑक्टोबर 2021 रोजी […]

Continue Reading

‘ससुराल सिमर का २’चे कलाकार तान्‍या शर्मा व करण शर्मा यांचे नागपूरकरांनी केले स्‍वागत

नागपूर : कलर्सवरील मालिका ‘ससुराल सिमर का २’ला रोमांचक कथानक आणि पात्रांच्‍या अद्वितीय अभिनयासाठी प्रेक्षकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद व प्रेम मिळत आले आहे. आगामी एपिसोडमध्‍ये रीमा (तान्‍या शर्माने साकारलेली भूमिका) आणि विवान (करण शर्माने साकारलेली भूमिका) यांच्‍या नात्‍याला तडा जातो, जेथे विवानला रीमाचा त्‍याच्‍यासोबत विवाह होण्‍यामागील खरे कारण समजते. ड्रामा पुढे सरकताच प्रेक्षकांना मालिकेमध्‍ये अनेक ट्विस्‍ट्स […]

Continue Reading