नॉट प्रेसिडन्ट ट्रम्प, तर संपूर्ण जग…

सध्या जागतिकस्तरावर दोन बाबी महत्त्वाच्या ठरल्या आहेत़ एक म्हणजे चीनने अख्ख्या मानवजातीला प्रदान केलेला कोरोना आणि दुसरी अर्थातच अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक. यासाठी येत्या 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि यावेळी निवडणूक (american president election)  प्रचार जोरात सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि दुसºया बाजूला डेमोक्रॅटिकचे जो बिडेन आहेत. या […]

Continue Reading

असा मृत्यू का यावा…

मृत्यू हा शाश्वत आणि सत्य. संपूर्ण जीवनमान त्याला स्वीकारतात; परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना कुणाच्या तरी चुकीने आयुष्याचा अंत होत असेल, ही बाब स्वीकारण्याजोगी नाहीच़ सध्या मानवजात नको तितकी ‘फास्ट’ झाली आहे़ सर्व गोष्टी चुटक्यासरशी व्हाव्यात अशी ज्याची त्याची उपेक्षा असते आणि त्यासाठी त्याची कोणत्याही परिणामाची तयारी असते. मग निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो […]

Continue Reading