YOU MUST STOP ONE SECOND : रस्ता सुरक्षा आपली जबाबदारी

वाहतुकीचे नियम तुमच्या आमच्या सर्वांच्या सुरक्षेसाठी आहेत. हे नियम पाळणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. आजची वाढती लोकसंख्या व जीवनाचा वाढलेला वेग यामुळे प्रत्येकाकडे एकतरी वाहन असतेच. वाहने आपल्या सोयीसाठी असते ते चालवताना काळजी घेणे ही जबाबदारी आहे. घरी कोणीतरी आपली वाट पाहत आहे याचे भान ठेवून वाहन चालवावे.   नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे प्राणहानीपेक्षा रस्ते अपघातात […]

Continue Reading

मध्यप्रदेशातील भाविकांचा राजस्थानात अपघाती मृत्यू

जयपूर : राजस्थानात नागौर जिल्ह्यातील श्रीबालाजी परिसरात ट्रक आणि क्रूझरमध्ये भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अन्य 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. [ Nagaur Accident,11 deceased in Rajsthan ] माहितीनुसार, मध्यप्रदेशातील उज्जैनमधील काही भाविक राजस्थानातील रामदेवरा दर्शनानंतर करणीमाता दर्शनासाठी निघाले होते़ […]

Continue Reading