राज्यातील समस्त शेतकरीबांधवांसाठी कृषिमंत्र्यांची केंद्र सरकारकडे ‘ही’ मागणी…

मुंबई : राज्यात जुलै-2021 मध्ये पावसाने दिलेली ओढ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर -2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 900 कोटी रुपयांचा केंद्राचा हिस्सा लवकरात लवकर द्यावा, जेणेकरुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणे शक्य होईल, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र […]

Continue Reading

शेतीसाठी दिवसा बारा तास वीज पुरवठा नियमित करा : सुनील केदार

NAGPUR : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते निसवण्याच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत त्यांचे शेतीचे वीज पुरवठा खंडीत करु नये. याकाळात शेतकऱ्यांना दिवसा बारा तास  नियमित विद्युत पुरवठा करा, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार [ MINISTER SUNEEL KEDAR URGED 12 HOURS ELECTRIC SUPPLY] यांनी दिल्या. कामठी व मौदा […]

Continue Reading

‘सर्च’च्या शोधग्राम प्रकल्पातील कामे प्रशासकीय यंत्रणेसाठीही पथदर्शी

गडचिरोली : गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दांपत्याच्या नेतृत्वाखाली सर्च संस्थेतर्फे विविध माध्यमातून सुरू असलेले सेवाभावी कार्य प्रशासनासाठीही पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव येथे ‘सर्च’ संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. सर्च […]

Continue Reading

जी-20 परिषदेत भारतीय कृषी क्षेत्राचे गुणगान

G-20 CONFERENCE : आगामी काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्यामुळे देशाची अन्न सुरक्षा आणखी मजबूत होईल, असा आशावाद राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण [ HARIVANSH NARAYAN ] यांनी व्यक्त केला. ते शुक्रवारी रोममध्ये सातव्या G-20 शिखर परिषदेला ‘साथीच्या रोगानंतर अन्न सुरक्षा टिकवणे’ या विषयावर संबोधित करत होते. भारतात गरिबी निर्मूलन आणि रोजगार उपलब्ध करून देण्याच्या कृषी क्षेत्राच्या […]

Continue Reading