महिला बचत गटांसाठी मंत्री यशोमती ठाकूर यांची महत्त्वाची घोषणा

मुंबई : बचत गट हे महिला सक्षमीकरणाचे सशक्त माध्यम असून, महिला आर्थिक विकास महामंडळ आपल्या ई-बिजनेस प्लॅटफॉर्मद्वारे महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे. ई- मार्केटिंगमध्ये महिला कमी पडू नयेत, यासाठी बचतगटाच्या उत्पादनांना माविममार्फत ऑनलाइन मार्केटिंगचे सर्व व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. माविम अंतर्गत बचतगटामार्फत तयार […]

Continue Reading

पहिल्या जैववैद्यकीय संशोधक डॉ. कमल जयसिंग रणदिवे

आजच्या काळात महिला जवळपास प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. विशेषत: भारतात अनेक दशकांपूर्वी महिलांना घरोघरी केवळ घरातच राहण्यास बाध्य केले जात होते़ आजच्या काळात त्या घरातील कामे, व्यवसाय आणि नोकरी अशा गोष्टी चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत; परंतु भारतात याची सुरुवात कुणी केली? महिलांची सद्यस्थिती म्हणजेच उंची ही अनेक महिलांनी सुरू केली होती, त्यापैकी एक […]

Continue Reading

कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई, 3 नोव्हेंबर  कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण […]

Continue Reading

महिला कैदी मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम

मुंबई : महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ [ MISSION MUKTA ] ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली. महिला कारागृहातील कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे, तसेच त्यांना विधीसेवेचे सहकार्य देऊन त्यांना मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभागाची भूमिका याबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस महिला आयोगाच्या सदस्य सचिव […]

Continue Reading