काव्याभिलाषा … महामारी

काव्यरचना नूतन झाडे नागपूर स्मशानात प्रेतांवर प्रेताचे चरत रचले आहे उभे राहून स्वर्गदारात अखेरचा निरोप घेत आहे मृत्यूंच्या तांडवात सरणाचे लाकूडही माघारले विक्राळ ज्वाला कवेत घेती आसवे जागीच थिजली आहे ज्यांनी कुणी गमावलं आपलं त्यांच्या...

चांदणं पडलं रातीला सपान आलं चांदनी हवी चंदाला एकांत आपुल्या साथीला

सपान... चांदणं पडलं रातीला सपान आलं चांदनी हवी चंदाला एकांत आपुल्या साथीला चांदणं पडलं रातीला सपान आलं जग झालं विश्रांत चल घेऊ मोकळा श्वास श्वासात अडकला प्राण सख्या घेऊ हातात हात... चांदणं...

श्वेत बाणा माझा अजून दीपज्योत बाकी

आस   सारेच पांगले कसे उघडी पडली नाती विस्कटले जरी घरटे सांधेल काडी काडी त्यांची भाषा बघा मला साथ देण्याची शब्द फिरविती जात बेगडी सरड्याची असला वाळवंट रुजाया शत अंकुर अंतरी बहरे रूक्ष दिन सारे वाहे छाया...

रक्तानेच दिले दु:ख मला अश्वत्थाम्याचे

मोक्ष घाम भाळीचा पुसता श्रमाचा ध्यास घेता मी वेचत गेलो मज... सर्वकाळ ! रक्तानेच दिले दु:ख मला अश्वत्थाम्याचे फुंकत गेलो आरक्त... जखमा किती ! वाटे चेतावा हा देह राख व्हावी तनाची मन राहावे...
21,915FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts