काव्याभिलाषा … सळसळत्या रक्ताचे… दोन जीव चालले होते

दोन जीव … वेगास धरूनी हाती, वाºयाच्या वेगावरती सळसळत्या रक्ताचे… दोन जीव चालले होते बेफिकीर होती वृत्ती बेलगाम त्यांची कृती न बाळगता कसलीच भीती…दोन जीव चालले होते नुकतेच होते फुटले, तारुण्यास पंख त्यांच्या गप्पा रंगवित स्वप्नांच्या… दोन जीव चालले होते होता दबा धरूनी काळ मोठ्ठा आ करूनी ही काळवेळ विसरूनी… दोन जीव चालले होते रो […]

Continue Reading

KAVYABHILASHA … वाजतोय फक्त ढगांचा मृदंग सरीत अभंग

मृदंग नाही माझ्या दारी पडल्यात सरी अधुरीच वारी पावसाची… दुरूनच गेली ढगाची पालखी कुणी पाठीराखी राहिला ना… वाजतोय फक्त ढगांचा मृदंग सरीत अभंग विरलेला… विजांच्या चिपळ्या थेंबांतून टाळ्या दिंडीतल्या हाळ्या निपचित… पावसाविना रे उरला न जोश मनाचा जल्लोष मनातच… गावला न मला सावळा विठ्ठल पावसाची हूल जीवघेणी… धरती नभाची होऊ दे रे भेट पावसाने थेट […]

Continue Reading

काव्याभिलाषा … काय बोलला पाऊस ? सांगा मातीच्या कानात

मेळा गच्च भरल्या मेघात बघ दाटला पाऊस… सरीतून ऐकेन मी, त्याच्या मनातले गूज सरी उतरल्या खाली पायी बांधुनिया चाळ… शिवारात रांगणार, आता पावसाचे बाळ मोरपीस अलगद तशा झरतात धारा… वार्‍यासवे पावसाचा, आला फुलून पिसारा काय बोलला पाऊस ? सांगा मातीच्या कानात स्वप्न हिरवे फुलले, तिच्या प्रत्येक कणात जणू वाटावा विठ्ठल तसा पाऊस सावळा ढग वारकरी […]

Continue Reading

काव्याभिलाषा ………….परमेश्वराने कलाकारीने मूर्ती जी घडवली आई

नूतन झाडे, नागपूर   आई तुझ्या मायेचा अंत लागत नाही … तुझ्याविना सुखात मायेचा सागरही नाही … परमेश्वराने कलाकारीने मूर्ती जी घडवली आई काळजी घेण्या प्रत्येका घडवली आपलीच प्रतिकृती … परमेश्वराच्या प्रत्येक पुत्राला देव जवळ असावा म्हणून केली असावी रचना आईची मुलाला ती परमेश्वराइतकचं नाही पडू देत कमी… म्हणूनच कवी यशवंत म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा […]

Continue Reading