क्षण…. हाती यावेत ऐसे…Shabd Lalitya
काळाच्या परडीतून ओघळावा एखादा अलवार क्षण , दवांसारखा.... झेलून धरता यावं त्याला मनाच्या तृणपात्यावर .शप्पथ सांगते..., लिहिन मी कविता त्याच दवभिजल्या क्षणाच्या काळजावर....!
तलम धुक्याच्या...
टप टप… सर सर…रप रप…Shabd Lalitya
पावसानं लय धरली. आपली एक-एक तान तल्लीनतेनं घेत तो वरच्या पट्टीत सरकत आहे. पावसाचं हे अतीव सुंदर संगीत मी तल्लीन होऊन ऐकत आहे. पावसाकडे...
शिवारातील आमराई झाल्यात उजाड
शेतकºयांचा आपल्या झाडाझुडपांवर भारी जीव असता़े शेतकरीच काय पण सामान्य गावकरीही झाडांवर तितकाच प्रेम करतो़ ज्याच्या घरी वावर नाहीत, तोही झाडांना जोपासतो़ गावशिवारात बाभूळ,...