शेतातील खळे झालीत गायब…शब्द लालित्य

ज्वारीचं खुडणं आटोपत आलं की घरातील दोघे – चौघे मजुरांसह खळे तयार करण्याच्या तयारीला लागायचे़ शेतात मेहनतीनं तयार केलेली पिकं घरात यावी, यासाठी शाळेत जाणाºया पोरंटोरांसहीत सगळे कामाला यायची़ या…

प्रवाहातला डोह…Shabd Lalitya

सतत संतत वाहतो तो प्रवाह…! प्रवाहात असतो खळाळ, चैतन्य, प्रसन्नता. वेग आवेगाची परिसिमाही असते प्रवाहात़़़ अन् असतो प्रवाहात एक दिलदारपणाही…. तो वाहतो, सोबत येतील त्यालाही वाहवत नेतो…उथळ असेल तिथे खळखळाट…

क्षण…. हाती यावेत ऐसे…Shabd Lalitya

काळाच्या परडीतून ओघळावा एखादा अलवार क्षण , दवांसारखा…. झेलून धरता यावं त्याला मनाच्या तृणपात्यावर .शप्पथ सांगते…, लिहिन मी कविता त्याच दवभिजल्या क्षणाच्या काळजावर….! तलम धुक्याच्या शाईने…….. वा कधी काळाच्या कळपातून…

टप टप… सर सर…रप रप…Shabd Lalitya

पावसानं लय धरली. आपली एक-एक तान तल्लीनतेनं घेत तो वरच्या पट्टीत सरकत आहे. पावसाचं हे अतीव सुंदर संगीत मी तल्लीन होऊन ऐकत आहे. पावसाकडे पाहतच… इतक्यात शेलाट्या सावळ्या सरींनी नृत्याची…