सोनाली नवांगुळ यांना मराठी, डॉ.मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची सर्वोच्च मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. तसेच, सोनाली नवांगुळ यांना मराठीतील अनुवादासाठी आणि डॉ.मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेतील अनुवादासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत व देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने शनिवारी मानाच्या फेलोशिपची व वर्ष 2020च्या […]

Continue Reading

अभिसांज … एक कथा : या चिमण्यांनो़ (भाग एक )

लेखक : संजय इस्तारी मुंदलकर  दिवस पश्चिमेकडं निघाला़ दिशा तांबडसर होत गेल्या़ दिवसभर आसमंतात हुंदडणारी पक्षी आपल्या पिलांच्या ओढीनं परतू लागलीक़ुणी नवं क्षितिज शोधण्यासाठी बाहेर पडलं होतं, कुणी आपल्या पंखातील बळ अजमावून पाहण्यासाठी भरारी घेतली, तर कुणी आपल्या पिलांच्या अन्नासाठी! सर्वांचा हेतू एकच, स्वत्व कमावणं़़़घरट्यातील पक्ष्यांचा किलबिलाट हळूहळू सूर पकडत होता़ पहुडलेली पिले आईच्या आवाजानं […]

Continue Reading

विदर्भाच्या मातीतील बक्षीसप्राप्त ग्रामीण कथा : कमाई (भाग २)

लेखक: संजय इस्तारी मुंदलकर (वाचा मागील अंकावरून पुढे अंतिम भाग) …आताबी मायनं थ्या पाटलीनच्याच घरी जायाले सांगतलं व्हतं. मंग मी पाटलीनवर दात-होठ खात उठलो. गाय अन् वासराले पानी पाजलं. गाय गोयनात नेऊन घातली. तिकून आल्यावर आजीले आंघोईचं पानी टाकून देल्लं. मिनंबी लाईफबाय साबनीनं चांगलं आंग धुतलं. भांग-चांग केला. भोल्याच्या फोटोचं दर्शन घेतलं. बापाच्या फोटोलेबी अगरबत्ती […]

Continue Reading

सांजबेला…नवरा बायकोची कथा, कम्मोचा माहेरदौरा (भाग दुसरा)

… नंतर मी बेड व्यवस्थित केला़ प्रात:र्विधी आटोपून किचनमध्ये दूध तापविण्यास ठेवलं़बिस्किट शोधले; पण दिसले नाहीत़ नंतर एकेक डबा शोधला़ प्रयत्न व्यर्थ! इकडं दूध ऊतू गेलं़ शेगडी दुधानं न्हाऊन निघाली़ जणू भगवान शंकरालाच अभिषेक झाला होता़ संपूर्ण ओटा धुणं भाग पडलं. करणार काय काढावाच लागला. ओट्यावरचं पाणी टाईल्सवर पडलं तर दोनदा घसरता घसरता वाचलो़ ही […]

Continue Reading