दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेत अनुक्रमे २९ आणि २७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर्षी सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी [  ] १ लाख २१ हजार ३६३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. पैकी १० हजार ४७७ जणांनी परीक्षा दिली; त्यापैकी केवळ तीन हजार […]

Continue Reading

कृषी व संलग्न महाविद्यालये पासून सुरु करण्यास मान्यता

STATE EDUCATION ON WAY : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खाजगी विनाअनुदानित विद्यालये व महाविद्यालयातील नियमित वर्ग २० ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु करण्यात आलेले आहेत. […]

Continue Reading

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; प्रवेश फेरी मधील प्रवेशासाठी मुदतवाढ

इ.११वी मध्ये प्रवेश मिळण्यासाठी १० वी मध्ये इंग्रजी विषय पास असणे आवश्यक आहे. तसेच विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी १० वी मध्ये विज्ञान विषय पास असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे ११वी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता तपासल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांना इ.१० वी मध्ये एटिकेटी सवलत मिळालेली आहे, त्यांना ११ वी प्रवेशासाठी (इंग्रजी विषयात एटिकेटी असेल तरीही) अर्ज भरता येतील. या […]

Continue Reading

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार, २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हा निकाल http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर […]

Continue Reading