कमी लसीकरणामुळे युरोप खंडात कोरोनाग्रस्तांंच्या संख्येत मोठी वाढ : डब्ल्यूएचओ

CORONA CRISIS IN EUROPE : युरोप खंडात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. लसीकरण कमी झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात युरोपला सावधगिरीचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप विभागाचे प्रमुख हंस क्लज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की फेब्रुवारीपर्यंत युरोपातील या देशांमध्ये ५ लाख लोकांचे मृत्यू ओढावू शकतात. कोविड- […]

Continue Reading

हैती देशात 7.2 तीव्रतेचा भीषण भूकंप

पोर्ट आॅ प्रिंस : हैती देशात रिश्टर स्केलवर 7.2 तीव्रतेचा भूकंप [ MAGNITUDE SHAKE ] आला असून, अनेक घरे जमीनदोस्त झाली आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार 29 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हैतीच्या समुद्र किनाºयालगतच्या भूभागाला भूकंपाचा जोरदार हादरा बसला. त्याचे केंद्रबिंदू उत्तर पूर्वमध्ये 12 किलोमीटर दूर संत लुईस दु सुडमध्ये असल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले […]

Continue Reading

भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने पटकावले सुवर्णपदक

आॅलिम्पिकचा शेवट चकाकलेला TOKYO OLYMPIC 2021:  टोकयो आॅलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदक हस्तगत केले आहे. नीरज चोप्रा [ Neeraj Chopra ] याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली़ दुसºया थ्रोमध्ये तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. विशेष म्हणजे फायनलमध्ये दुसरा कोणताही खेळाडू नीरजच्या […]

Continue Reading

कमलप्रीत कौर सज्ज, भारताला आणखी एक पदक मिळण्याची शक्यता

TOKYO OLYMPIC 2021 : टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला आजवर दोन पदक मिळाली आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने सिल्व्हर तर बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने  (PV Sindhu) बॅडमिंटनमध्ये ब्रॉन्झ पदकाची कमाई केली आहे. आता या दोन पदकानंतर आणखी एक पदक भारताला सोमवारी मिळण्याची शक्यता आहे. भारताला तिसऱ्या पदकाची अपेक्षा कमलप्रीत कौरकडून (Kamalpreet Kaur) आहे.  पदकाने कमलप्रीतने थाळी फेक स्पर्धेतील  (Discus […]

Continue Reading