शंभर रुपयांच्या नाण्याचे अनावरण

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या सन्मानार्थ १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले. भारतीय जनता पक्षाच्या…