महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

नाशिक : ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत [ MAHARSTRA HEALTH SCIENCE UNIVERSITY ] घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून होणार होत्या. तर, पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा  २८ फेब्रुवारी २०२२ […]

Continue Reading

राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात शहादा येथे अवैध बिअरसह मुद्देमाल जप्त

मुंबई : नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात अवैध बिअरसह मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मौजे वाडी गावाचे हद्दीतील पुनर्वसन कोरड्या पोसली नदीच्या पात्रात, ता. शहादा (जि. नंदूरबार) या ठिकाणी दारुबंदी कायद्यांतर्गत छापा टाकून केलेल्या गुन्हा अन्वेषण कारवाईमध्ये मध्य प्रदेश राज्यात निर्मिती केलेल्या व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या […]

Continue Reading

प्रत्येक एमआयडीसीत लॉजिस्टिक हब कार्यान्वित करणार : सुभाष देसाई

धुळे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने उद्योजकांना पूरक असे धोरण स्वीकारत कामकाजाला गतिमानता दिली आहे. राज्यातील प्रत्येक महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्रात ( M I D C ) लॉजिस्टिक हब कार्यान्वित करण्यात येणार आहे. या लॉजिस्टिक हबला उद्योजकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राज्याचे उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई […]

Continue Reading

महिलांसाठी कृषी मंत्रालयाची मोठी घोषणा, कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव 

राज्यातील महिला शेतकऱ्यांशी संवाद धुळे : कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव असतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले. राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा व कृषी […]

Continue Reading