अनधिकृत फेरीवाल्याचा महिला अधिकाºयावर जीवघेणा हल्ला, हाताची बोटे कापली

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका अनधिकृत फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. यात पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून, दुसºया हाताला आणि डोक्यावर मार लागला आहे. हा भ्याड हल्ल्याचा राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीला त्याला ताब्यात घेतले आहे. [ ROAD VENDOR ATTACKED ON LADY OFFICER IN THANE […]

Continue Reading

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सशर्त जामीन मंजूर

महाड : पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे. राणे यांना गोळवलीमध्ये अटक करण्यात आली होती. [ UNION MINISTER NARAYAN RANE ON BAIL ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी दुपारी अटक […]

Continue Reading

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक, मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य

NARAYAN RANE ARRESTED : मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथून अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीकडे रवाना झाले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन […]

Continue Reading

वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा

मुंबई : पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर दिव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. या घोषणेद्वारे पूरग्रस्त भागातील नागरिकांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मोठा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या  रायगड जिल्ह्यासह कोकणातील वीज पुरवठा यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे […]

Continue Reading