कामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या

नागपूर : विद्यापीठ कर्मचारी व अधिकाºयांच्या कामबंद आंदोलनामुळे १ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया आॅनलाईन परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर व संलग्नित महाविद्यालयातील…

‘कॉप्स इन ए कॉगमायर’ चे प्रकाशन

नागपूर : राज्याचे तुरुंग व सुधारसेवाचे अपर पोलिस महासंचालक सुनिल रामानंद यांनी लिहिलेल्या ‘कॉप्स इन ए कॉगमायर’ चा प्रकाशन सोहळा मंगळवारी पार पडला. कार्यक्रमात प्रामुख्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार, तसेच…

फरार महिला आरोपीला अटक

नागपूर : दारूबंदी कायद्यासंबंधी गुन्ह्यातील पाहिजे असलेली महिला आरोपी चंदाबाई प्रदीप ठाकुर हिला मंगळवारी अटक करण्यात आली. सूत्रानुसार, इतवारी रेल्वेस्टेशन परिसरात वास्तव्यास असलेली चंदाबाई प्रदीप ठाकुर (वय 50) ही कळमना…

कायदे, दंड करून मार्ग निघणार नाही : मुख्यमंत्री

नागपूर : कोरोना संक्रमणाने महाराष्ट्रात गंभीर रूप धारण केले आहे. अशा परिस्थितीत केवळ कायदे व दंड करून मार्ग निघणार नाही. त्यामुळे घरोघरी आरोग्य साक्षरता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ‘माझे…