file photo

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेजलाईन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

पुणे :  रेल्वेच्या पुणे- नाशिक सेमी हायस्पीड [  NASHIK-PUNE SEMI HIGH SPEED RAILWAY ] दुहेरी ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमीनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून याअंतर्गत संपूर्ण प्रकल्पातील पहिले खरेदीखत आज पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी खरेदीने जमीन दिलेल्या चंद्रकांत गंगाराम कोलते आणि  स्मिता चंद्रकांत कोलते यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. […]

Continue Reading

आपल्याकडे संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी

जालना : ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत, त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन करुनच नव्या वर्षाचे स्वागत व आगामी सण, उत्सव साजरे करावेत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुंटुब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी केले. आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. श्री. टोपे म्हणाले, राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत […]

Continue Reading

जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई; २३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

पुणे  : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती राज्य कर अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्या […]

Continue Reading

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित

पुणे  : राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आज राज्य सहकारी निवडणू‍क प्राधिकरणाने जाहीर केला. या टप्प्यात 27 हजार  138 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कोविड-19 परिस्थितीमुळे गेले सुमारे दीड वर्षांपासून सहकारी संस्थांच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या होत्या. […]

Continue Reading