राज्यातील प्रत्येक जिल्हास्थळी समाजसेवा महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न

बीड :  ज्यातील प्रत्येक जिल्ह्यात समाजसेवा महाविद्यालय ( एम एस डब्ल्यू) सुरू करण्याचा प्रयत्न असून येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसाठी आपण सुसज्ज होणे गरजेचे आहे यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. कोरोना काळात पाच ते साडेपाच लाख कोरोना योद्ध्यांनी नागरिक आणि समाजासाठी  काम केले  त्यांना सहाय्य […]

Continue Reading

नांदेड परिसरात भूकंपाचे धक्के, यवतमाळ जिल्ह्यात केंद्र …

नांदेड : शहरासह परिसरामध्ये सौम्य भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. नांदेड शहरातील फरांदे नगर, छत्रपती चौक, तरोडा नाका, स्नेहनगर व अर्धापुर, हदगाव, मालेगाव, मुदखेड, हिमायतनगर परिसरात रविवारी सकाळी 8 वाजून 32 मिनिटांनी व 8:42 वाजता भूकंपाचे धक्के [ Nanded Earthquake ] जाणवले. शहरासह जिल्हाभरात बसलेल्या  सौम्य धक्क्यामुळे […]

Continue Reading

मराठवाडा विभाग माहिती संचालकपदाचा हेमराज बागुल यांनी स्वीकारला कार्यभार

औरंगाबाद : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक म्हणून हेमराज बागुल यांनी आज (दि.4) रोजी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. श्री. बागुल हे सध्या नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी मराठवाडा विभागाच्या माहिती संचालकपदाची सुत्रे श्री.राधाकृष्ण मुळी यांच्याकडे होती. त्यांच्या निवृत्तीमुळे 31 मे 2021 रोजी पद रिक्त झाले होते. खडकेश्वर येथील संचालक कार्यालयात […]

Continue Reading

पंचनाम्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाराजी

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे योग्यरितीने होत नसल्याबद्दल विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचा दौरा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. विमा कंपन्यांनी विमा दावे स्वीकारावेत आणि मान्य करावेत, नुकसानीचा कुठल्याही सरकारी संस्थेनं केलेला पंचनामा मान्य करावा, बँकांनी कजार्बाबत शेतकºयांमागे तगादा लावू नये, अशी मागणी देवेंद्र फडणवीस […]

Continue Reading