STAND ALONE PHOTO : दाट धुके … ढगाळ वातावरण … गारपीट

यवतमाळ : सोमवारी मध्यरात्रीपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे़ नागपुरात आज पहाटे दाट धुके पडले. तर, आज मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास बाभुळगांव तालुक्यातील दिघी (बेंबळा प्रकल्प) क्रमांक दोन येथे जोरदार गारपीट झाली.

Continue Reading

मातृभाषा आणि मातृभूमीबद्दल अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी : राज्यपाल

यवतमाळ :  माता, मातृभाषा आणि मातृभूमी या तिन्हीबद्दल प्रत्येक नागरिकाने अभिमान बाळगला पाहिजे. त्यासाठी आवश्यक जाणिवा संवर्धित करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी [ GOVERNER BHAGAT SINGH KOSHYARI  ]  यांनी केले. यवतमाळ येथील हिंदी प्रसारक मंडळ बेरारतर्फे 24 व्या जवाहरलाल दर्डा स्मृती समारंभानिमित्त जवाहरलाल दर्डा इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारतीचे […]

Continue Reading
Amit Deshmukh_file photo

यवतमाळ येथील घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काल (बुधवारी) रात्री घडलेल्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्यावर रात्री आठ […]

Continue Reading

यवतमाळात सर्वशाखीय माळी समाज उपवर नाव नोंदणी कार्यक्रम ३१ आॅक्टोबरला

यवतमाळ : सर्वशाखीय माळी संघाद्वारा २६ वे राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय संमेलनाचे आयोजन अमरावती येथे होत आहे. यानिमित्ताने विवाह इच्छुक उपवर युवक-युवतीचे नि:शुल्क नाव नोंदणी अभियान ३१ आॅक्टोबर २०२१ रोजी नरेंद्र कावलकर यांचे निवास स्टेट बँक चौक यवतमाळ येथे आयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय कावलकर राहतील. महामेळाव्याचे संयोजक प्रा. […]

Continue Reading