महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासंबंधी मोठा निर्णय …

CORONA VACCINATION FOR COLLAGE STUDENTS : कोविडच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे महाविद्यालय ऑनलाईन सुरू होती. शैक्षणिक संस्थानी अडचणीच्या काळात सुद्धा विद्यार्थी हित जोपासून ऑनलाईन शिक्षण दिले. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. ऑफलाईन महाविद्यालय सुरू होत असताना एकही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय […]

Continue Reading

बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी आहारात घ्या आयोडिनयुक्त मीठ

आयोडिनच्या कमतरतेमुळे उद्भवणारे विविध आजार हे सार्वजनिक आरोग्यासमोर असलेली गंभीर समस्या आहे. आपली मुलं ही आपल्या देशाची गुंतवणूक आहेत, म्हणूनच त्यांना ‘देशाची संपत्ती’ असे संबोधल्या जाते. त्यामुळे मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आयोडिनच्या कमतरतेमुळे होणाºया रोगांपासून स्वत:ला तसेच आपल्या मुलांना वाचविणे ही काळाची गरज आहे. सध्या जगात 1.5 अब्जांपेक्षा (बिलियन) अधिक लोक आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आजाराने ग्रासले […]

Continue Reading

कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटने समवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यारमाने दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला. निर्णयाप्रमाणे शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला १ लाख […]

Continue Reading

राज्यात आजपासून मिशन कवच कुंडल अभियान, दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरण

मुंबई : राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी […]

Continue Reading