बिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. भूपेंद्र यादव यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. बिहार विधानसभा निवडणूक तारखांची…

ज्येष्ठ नेते जसवंत सिंह पंचतत्त्वात विलीन

जोधपूर (राजस्थान) : माजी केंद्रीय मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांच्यावर रविवारी सायंकाळी जोधपूर येथील फार्महाऊस परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र मानवेंद्र सिंह यांनी मुखाग्नी…

तावडेंसह पंकजा मुंडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज राष्ट्रीय कार्यकारिणीत काही बदल केले असून यात महाराष्ट्रातील पाच नेत्यांना मोठी संधी मिळाली आहे़ यात मागील विधानसभा निवडणुकीत…

बिहार विधानसभेची तीन टप्प्यात निवडणूक

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले आहे. निवडणूकीसाठीची आदर्श आचारसंहिता २५ सप्टेंबरपासून लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील…