STAND ALONE PHOTO …. डॉ. प्रज्ञा सातव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

  विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव [ DR PRADHNA SATAV ] यांनी आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले़ यावेळी मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

Continue Reading

STAND ALONE PHOTO : व्हाईट हाऊसने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

व्हाईट हाऊसने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि त्यांची पत्नी जिल बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करताना एकत्र दिवा लावणे हा आमच्यासाठी सन्मान आहे. प्रकाशाचा हा सण अमेरिका, भारत आणि जगभरातील एक अब्जाहून अधिक हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध लोक साजरा करतात,  असे  म्हटले आहे.

Continue Reading

STAND ALONE PHOTO : प्रियंका गांधी यांची ‘प्रतिज्ञा यात्रा’

STAND ALONE PHOTO : प्रियंका गांधी [ PRIYANKA GANDHI IN GORAKHPOOR UP  ] यांनी आज उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे ‘प्रतिज्ञा यात्रा’दरम्यान जनतेला संबोधित केले. यावेळी अशी मोठी गर्दी होती. (छायाचित्र सौजन्य : ट्विटर)

Continue Reading

STAND ALONE PHOTO : दिवाळीत फटाके न फोडण्याची शपथ

STAND ALONE PHOTO : फटाकेविरोधी अभियानचे प्रणेते डॉ.रवींद्र भुसारी यांच्या नेतृत्वात आज दक्षिण नागपुरातील महावीर नगर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत यावर्षी दिवाळीत फटाके न फोडण्याची शपथ घेतली या प्रसंगी शरद वेखंडे , अविनाश वेखंडे ,जुईली भुसारी, मनोज बंड, गिरीश विटाळकर, अनिल गवारे, डॉ.नितीन सवाने, विनायक सवाने, प्रदीप शिवणकर, हर्षा वेखंडे, प्रिया पोहरे, शुभांगी पोहोरे, राजश्री […]

Continue Reading