राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर [ RUPALI CHAKANKAR ] यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल राज्य सरकारकडून याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मागील काही काळापासून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे पद रिक्त होते़ राज्यातील महिला अत्याचाराचे प्रकार घडताच या पदाची तीव्रतेने राजकीय पक्षांना आठवण येत होती. अशातच आता रुपाली चाकणकर […]

Continue Reading

देशाला राजकारणाला झालेय काय? गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदल, पंजाब मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, छत्तीसगड मुख्यमंत्रीही बनणार का ‘कॅप्टन’…

ABHIVRUTTA POLITICAL DESK : पुढील काही महिन्यांनंतर देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत असून, जवळपास सर्वच पक्षांनी अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू केला आहे. अशातच देशात शनिवारी दोन महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्या आहेत. एक पूर्व भागातील पश्चिम बंगालमध्ये आणि दुसरी उत्तरेतील पंजाबमध्ये. एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांला पदावरून खाली उतरावे लागले तर दुसºया राज्यात पक्षांतर झाले आहे. विद्यमान भारतीय […]

Continue Reading

सभागृहात २४ सदस्य आणि मंत्रिमंडळात केवळ ३ महिला मंत्री

शिल्पा मुंदलकर महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या ३३ कॅबिनेट (मुख्यमंत्र्यासह) आणि १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मात्र, विधिमंडळात 24 सदस्य असूनही, मंत्रिमंडळात फक्त तीनच महिला आमदारांना संधी देण्यात आली आहे. (महायुतीच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे आणि विद्या ठाकूर यांना स्थान देण्यात आले होते.) विशेष म्हणजे यात शिवसेनेच्या एकाही महिला नेत्याचा समावेश नाही. काँग्रेसने दोन महिलांना मंत्रिमंडळात [ MAHARASHTRA MINISTRY […]

Continue Reading

शेवटी पंजाबातील वादळ शमले, नवज्योतसिंह सिद्धू शांत…

CONGRESS HO : काँग्रेसने माजी मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांची पंजाब प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. पक्षातील अंतर्गत संघर्षानंतर पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. नवज्योतसिंह सिद्धू यांच्या निवडीचे काँग्रेसकडून अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सिद्धू हे सुनील जाखड यांची जागा घेतील. सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेसने पंजाब काँग्रेस समितीवर चार कार्यकारी अध्यक्ष देखील नेमले […]

Continue Reading