प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा

मुंबई, 22 नोव्हेंबर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या प्रज्ञा राजीव सातव [ DR PRADHNA RAJEEV SATAV ] यांच्या आमदारकीचा मार्ग जवळ जवळ मोकळा झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर विधान परिषद जागा रिक्त झाली होती. प्रज्ञा राजीव सातव यांच्यानंतर भाजपाकडून संजय केणेकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. यानंतर […]

Continue Reading

पश्चिम बंगालमध्ये चार जागांच्या पोटनिवडणुकीत पुन्हा तृणमूल काँग्रेसचीच बाजी

LOKSABHA AND VIDHANSABHA BYE-POLL 2021 : विधानसभेच्या २९ आणि लोकसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अनेक जागांवर स्थानिक पक्षांची सरशी झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बाजी मारली असून, या चारही जागांवर तृणमूलच्या उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवारांवर विजय मिळवला आहे. विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालात अनेक ठिकाणी स्थानिक पक्षांना यश मिळाले आहे. मेघालयात […]

Continue Reading

मुंबईबाहेरही शिवसेनाचा झेंडा, दादरा हवेली लोकसभा पोटनिवडणुकीतून मोठा विजय

मुंबई, 2 नोव्हेंबर महाराष्ट्राबाहेरील दादरा हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना तर नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला आहे. या दोन्ही निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोर लावला असतानाच लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि देगलूर मतदारसंघात महाविकास आघाडीने केलेले सूक्ष्म नियोजन कमालीचे यशस्वी ठरल्याचे राजकीय जाणकारांनी म्हटले आहे. भाजपाचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या […]

Continue Reading

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत; ६३.९५ टक्के मतदारांनी बजावले आपले कर्तव्य

नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी [ DEGLUR VIDHANSABHA BYE POLL ] आज एकूण 412 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जिल्हा  प्रशासनाच्यावतीने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत विविध निकषांच्या कसोटीवर ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली. मतदारसंघातील मतदारांनीही लोकशाही व्यवस्थेला अपेक्षित असलेली प्रगल्भ वर्तवणूक दाखवून दिवसभरात मतदानाची 63.95 एवढी टक्केवारी साध्य करून दाखविली. […]

Continue Reading