सार्थ आयुष्यासाठी मित्राचं स्थान…SAAY pasaaydan

आपल्याला धनवान बनायचं आहे तर आपल्याला धनवान लोकांसोबत राहायला पाहिजे. असं करून आपण त्यांच्यासारखा विचार करायला आणि त्यांच्यासारखं काम करायला लागतो आणि होऊ शकते,की आपणही धनवान होऊ.आपल्याला धावपटू बनायचं आहे तर आपल्याला धावपटूसोबत राहायला पाहिजे.अशाप्रकारे आपण त्यांच्यासारखे जीवन जगायला प्रेरित होऊ. आपण बघू,की त्यानंतर आपण जास्त कसरत करत आहोत,स्वत:ला बलशाली करत आहोत,आहारावर जास्त लक्ष देत […]

Continue Reading

केंद्राची ‘ती’ घोषणा अर्थसंकल्पीय योजनांचा भाग : पाटील

मुंबई, २१ मे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील बहुतांश घोषणा अर्थसंकल्पीय योजनांचा भाग आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार आर्थिक पॅकेज का जाहीर करत नाही, या विरोधकांच्या प्रश्नाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी […]

Continue Reading

मेकअप,फाउंडेशन असे करावे… beauty world

मेकअपकडे एक कला म्हणून बघितले जाते. काही महिला आॅफिसला जातानाही हलकासा मेकअप करणे पसंत करतात. काही वेळा ही व्यवसायाची अथवा कामाची गरज असते. प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये धडक देत मेकअप करवून घेणे शक्य नसते. त्यामुळे मेकअपची काही सोपी तंत्रे शिकून घेतल्यास सोयीचे ठरू शकते. साधारणपणे फाउंडेशनचा विचार करता यात तीन प्रकार आढळून येतात. लिक्विड, क्रिम आणि […]

Continue Reading

… आणि अमेरिकेत अशी फुटली दोन धरणे

न्यू यॉर्क, २१ मे संपूर्ण जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेवर आता नैसर्गिक संकट कोसळले आहे. अमेरिकेच्या मध्य भागातील मिशिगन राज्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील एडनविले आणि सॅनफोर्ड ही दोन धरणे फुटली आहे. सुमारे १० हजार लोकांना उंच ठिकाणी हलवण्यात आले आहे. दरम्यान, मिशिगनचे राज्यपाल ग्रेटचेन व्हाइटमर यांनी राज्यामध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे. एका […]

Continue Reading