चीनची आता टरकणारच, भारताला मिळणार राफेल विमाने

नवी दिल्ली : चीनच्या सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन भारतीय दलाने केलेली खास विनंती मान्य करून फ्रान्स राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीत चारऐवजी सहा विमाने भारताला तातडीने देणार आहे. एका आघाडीच्या वृत्तपत्रानुसार, आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार शस्त्रे व क्षेपणास्त्रांनी पूर्णपणे सुसज्ज असलेल्या चार विमानांची पहिली तुकडी हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर २७ जुलै रोजी पोहोचविली जाणार […]

Continue Reading

धान खरेदीला केंद्रशासनाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत गहू खरेदीला एक महिन्याची मुदतवाढ केंद्र शासनाच्या विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत राज्यातील रबी हंगामातील गव्हाची खरेदी केली जात आहे. सदर खरेदीला एक महिना मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने केलेली मागणी केंद्राकडून मंजूर करण्यात आलेली आहे.  यांत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.  मुंबई : विदर्भातील धान […]

Continue Reading

मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून आज पदभार स्विकारला. यावेळी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी उपस्थित राहून नवनियुक्त मुख्य सचिवांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मुख्य सचिव संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या 1984 च्या तुकडीचे असून आतापर्यंतच्या 36 वर्षांच्या सेवाकाळात […]

Continue Reading

टप टप… सर सर…रप रप…Shabd Lalitya

पावसानं लय धरली. आपली एक-एक तान तल्लीनतेनं घेत तो वरच्या पट्टीत सरकत आहे. पावसाचं हे अतीव सुंदर संगीत मी तल्लीन होऊन ऐकत आहे. पावसाकडे पाहतच… इतक्यात शेलाट्या सावळ्या सरींनी नृत्याची लयदार गिरकी घेत सुरू केलं आपलं अप्रतिम नृत्य …! टपटपणाºया थेंबावरचा ठेका. सरसरत्या सरींचा ठेका अन् सम गाठणारा तो वेगाच्या तालावर धरलेला धुवाँधार धारांचा ठेका…! […]

Continue Reading