अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुनावणी आता 10 आॅगस्टला

नवी दिल्ली : पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वाेच्च न्यायालयातील सुनावणी आता 10 आॅगस्टपर्यंत प्रलंबित आहे. यात केंद्रीय गृहमंत्रालयाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने वेळ वाढवून दिला आहे. तोपर्यंत परीक्षा घेण्याच्या विषापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीही करण्यात आली; पण कुठलाही अंतरिम आदेश देणार नसल्याचे स्पष्ट करत ही मागणी फेटाळून लावली. देशभरातून दाखल झालेल्या […]

Continue Reading

त्याग, समर्पणाच्या शिकवणीचा वसा घेऊया : मुख्यमंत्री

मुंबई : त्याग आणि समर्पणाची शिकवण देणाऱ्या बकरी ईदच्या संदेशाचा वसा घेऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (१ ऑगस्ट रोजी) साजरा होणाऱ्या बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.                                            […]

Continue Reading

बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. बकरी ईद हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो. हा सण साजरा करताना सेवाकार्य तसेच उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा विचार केला जातो, ही अतिशय समाधानाची बाब आहे. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनीच गोरगरीब बांधवांच्या हिताचा विचार करणे आवश्यक झाले […]

Continue Reading

अल्पसंख्याकांना आयटीआय प्रवेशासाठी मोठी संधी

मुंबई : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने यंदा राज्यातील 44 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्ग चालविले जाणार आहेत. याबरोबरच 40 खाजगी आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या चालविण्यात येणार आहेत. या माध्यमातून 84 आयटीआयमध्ये एकुण 8 हजार 348 जागांवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी उपलब्ध होत आहे. उद्या 1 आॅगस्टपासून व्यवसाय […]

Continue Reading