पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

  नागपूर : पूरग्रस्त कुटुंबाच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी संबंधित अधिकाºयांना दिले आहे. जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून काल 25 गावाला पुराचा विळखा पडला होता. आज सकाळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांच्यासह पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पाहणीदरम्यान तालुक्यात पुराने जनजीवन विस्कळीत झाले असून पिकांची मोठी हानी […]

Continue Reading

कोविड नियंत्रणासाठी झोननिहाय सनदी अधिकारी नियुक्त करा

नागपूर : कोविडचा शहरातील वाढता संसर्ग पाहता कोविड नियंत्रणासाठी महानगरपालिकेला झोननिहाय सनदी अधिकारी देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले. विभागीय आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व मेडीकल, मेयोचे अधिष्ठाता उपस्थित […]

Continue Reading

अनलॉक-4 ची प्रक्रिया १ सप्टेंबरपासून अमलात

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक-४ ची मार्गदर्शक तत्व जारी केली असून त्यानुसार देशातली मेट्रो रेल्वे ७ सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने सुरू करायला परवानगी दिली आहे. तसेच २१ सप्टेंबरपासून जास्तीतजास्त १०० जणांच्या उपस्थितीत सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी प्रतिबंधित क्षेत्राला लागू होणार नाही. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपस्थितांच्या संख्या […]

Continue Reading

पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरच्या आत

नवी दिल्ली : पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या ३० सप्टेंबरच्या आत घेण्याचे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीचे परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य ठरवले आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाºया याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. परीक्षा घेतल्याशिवाय राज्य किंवा विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांना पदवी देता येणार नाहीत़ […]

Continue Reading