बिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. भूपेंद्र यादव यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. बिहार विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा झाली असून विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, बी.एल.संतोष यांच्यासह बिहारमधील […]

Continue Reading

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी मुदतवाढ

मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ मार्च २०२१ पर्यंत घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सहकारी संस्थांना निवडणूक, वार्षिक सर्वसाधारण सभा, लेखापरीक्षण तसेच पदाधिकाºयांचा कार्यकाळ याबाबतीत कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत होता. यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र […]

Continue Reading

वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई

वर्धा / मुंबई : वर्धा व जालना येथील ड्रायपोर्ट [ wardha dryport] उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर २०२० पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक व सांगली येथील ड्रायपोर्टसाठी जागा निश्चिती करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच जेएनपीटीच्या अधिकाºयांनी संयुक्तपणे स्थळ पाहणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. […]

Continue Reading

कामबंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या

नागपूर : विद्यापीठ कर्मचारी व अधिकाºयांच्या कामबंद आंदोलनामुळे १ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया आॅनलाईन परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचाºयांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र पोहोचू शकले नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी प्राचार्य फोरमनेदेखील केली […]

Continue Reading