महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन

मुंबई : आदिकवी, महाकाव्य रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले आहे. महर्षी वाल्मिकींनी प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्रातून आपल्याला आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला आहे. त्या मार्गावरुन चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. श्री रामांच्या जीवनचरित्राप्रमाणेच महर्षी वाल्मिकींच्या जीवनातूनही खूप काही शिकण्यासारखे आहे. मोह, […]

Continue Reading

कांदा साठवणूक क्षमता वाढवावी, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

केंद्र शासनाने 23 आॅक्टोबर 2020 रोजी जीवनावश्यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाºयांसाठी 25 मे.टन तर किरकोळ कांदा व्यापाºयांसाठी फक्त 2 मे. टनापर्यंत साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापारी दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई : कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकºयांकडून कांदा खरेदीदार कांदा […]

Continue Reading

नव्या तंत्रज्ञानाने न्यायदान प्रक्रिया अधिक सुलभ होईल: सरन्यायाधीश

नागपूर : सामान्य नागरिकाला जलद न्यायासाठी न्यायकौशलची (ई-रिसोर्स सेन्टर e sources center ) भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नव्या तंत्रज्ञानाने न्यायदानाची प्रक्रिया अधिक समतोल व सुलभ होईल. यासाठी न्यायप्रक्रियेत ई-फायलिंग सारख्या प्रक्रियेला गती देऊन कायद्याचे राज्य अधिक बळकट करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे ( Chief Justice of India ) यांनी केले. उच्च […]

Continue Reading

तुर्की, ग्रीस देशात विकाशकारी भूकंप

नवी दिल्ली : तुर्की आणि ग्रीस या दोन्ही देशांच्या सीमाभागात ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला असून यात आतापर्यंत १२ अधिक मृत्युमुखी पडले़ तर २०० पेक्षा जास्त जखमी असल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपामुळे इजमिर शहरातील अनेक इमारती कोसळल्या आहेत. आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय २०० हून अधिकजण जखमी […]

Continue Reading