संत श्री गुरू नानकदेव यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई : शीख धर्माचे संस्थापक तसेच शिखांचे पहिले गुरू संत श्री गुरू नानकदेव यांची आज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. ईश्वर एकच आहे आणि तो चराचरात आहे, असा संदेश त्यांनी दिला. प्रत्येकाशी सन्मानाने आणि प्रेमपूर्वक आदराने वागण्याची त्यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे. संत श्री गुरू नानकदेव यांना जयंतीनिमित्त त्रिवार प्रणाम आणि […]

Continue Reading

राज्यात ‘या’ आजारांसंबंधी आजपासून मोठी मोहीम

मुंबई : कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात ह्यसंयुक्त सक्रीय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियान १ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविले जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील सुमारे ८ कोटी ६६ लाख २५ हजार २३० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात […]

Continue Reading

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज मतदान

अमरावती : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान उद्या (दि. 1 डिसेंबर) होणार असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी पथके रवाना झाली. सर्व पथकांनी आपापली जबाबदारी नीट समजून घेऊन, निवडणूक आयोगाच्या निर्देेशांचे पालन करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी […]

Continue Reading

उर्मिला मातोंडकर  सोमवारी  शिवसेनात?

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या उर्मिला मातोंडकर उद्या, सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगली आहे. गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उर्मिलांना उमेदवारी मिळाली होती. विधानसभा अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीची दमदार वाटचाल अन्य एका माहितीनुसार,विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ […]

Continue Reading