जयंत पाटील म्हणाले, हातावर घडी घालून बसू नका

भंडारा : सत्तेत आलो म्हणजे हातावर घडी घालून बसू नका. आपली बांधिलकी जनतेशी असून ती अधिकाधिक मजबूत करण्याचे काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील [ Jayant Patil ] यांनी केले. राष्ट्रवादी परिवार संवाद दौºयाचा [ Rashtrawadi Pariwar Samwad ] शनिवारी तिसरा दिवस होता. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघाच्या आढावा […]

Continue Reading

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभर अभिवादन

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज 73 वा स्मृतीदिन आहे. [ Mahatma Gandhi Death Aniversary ] त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतील राजघाट या गांधीजींच्या स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. हुतात्मा दिनानिमित्त देशभरात दोन […]

Continue Reading

अंगणवाडी, शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधुनिकीकरणावर भर

यवतमाळ : अंगणवाडी आणि शाळा हे दोन्ही विषय मुलांच्या भविष्याशी निगडित आहे. ग्रामीण भागातील या दोन्ही बाबी चांगल्या स्थितीत असल्या की मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातून नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधुनिकीकरणावर भर देणार असे पालकमंत्री संजय राठोड […]

Continue Reading

शक्ती फौजदारी कायदे विधेयक बाबत संयुक्त समितीची बैठक

औरंगाबाद : गृहमंत्री अनिल देशमुख [ Home Minister Anil Deshmukh ] यांच्या अध्यक्षतेखाली सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक-51 शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 यावरील संयुक्त समितीची महिला संघटना आणि औरंगाबाद खंडपीठाच्या तसेच जिल्हा सत्र न्यायालयाच्या वकील संघटनांच्या प्रतिनिधी समवेत आज बैठक पार पडली. यावेळी सर्वश्री विजय उर्फ भाई गिरकर, आमदार विनायक मेटे, […]

Continue Reading