बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानात वाढ करणार

cabinate decision : बाल संगोपन योजनेअंतर्गत बालकांचे संगोपन करणाऱ्या पालकांना प्रति बालक दरमहा देण्यात येणाऱ्या सहायक अनुदानात ४२५ वरून ११०० रुपये इतकी तर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना सहायक अनुदानात प्रतिबालक ७५ वरून १२५ इतकी वाढ करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे प्रति बालकास देण्यात येणारे अनुदान […]

Continue Reading

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी आज परीक्षा ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या शुभेच्छा!

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागामधील रिक्त पदे भरण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी राज्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना माझ्या शुभेच्छा, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. आरोग्य विभागातील विविध पदांसाठी ही परीक्षा होत असून परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. केवळ गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार असून आपल्यातील […]

Continue Reading

मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत शनिवारी राज्यभरात आंदोलन केले. धुळ्यातील महामार्गावर महिलांनी असे ठाण मांडले होते.  

Continue Reading

पालकमंत्र्यांनी नागपुरात फिरून केले ‘असे’ आवाहन

नागपूर : कोरोना संसर्ग नागपूर मध्ये वाढत असताना शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी शनिवार व रविवार घरीच राहण्याच्या आपला दृढसंकल्प पहिल्या दिवशी शंभर टक्के पाळल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. उद्या रविवारी देखील गरज नसेल तर घराबाहेर पडू नका,असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत [ niteen raut ] यांनी आज केले. पालक मंत्री डॉ. नितीन […]

Continue Reading