उच्च न्यायालयाने परमबीरसिंग यांना फटकारले…

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी उच्च न्यायालयाने परमबीरसिंग यांना चांगलेच फटकारून काढले. अगोदर एफआयआर नोंदणी करा, असे उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना म्हटले आहे. (सविस्तर वृत्त लवकरच…)

Continue Reading

परमबीरसिंह आरोपांची चौकशीसाठी एकसदस्यीय चौकशी समिती गठीत

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी २० मार्च रोजी आपल्या पत्रातून केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाकडून उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांची एकसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने काल घेतला. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाºयाकडून कोणतीही गैरवर्तणूक किंवा गुन्हा झाला असल्याचा पुरावा सिंह यांनी आपल्या पत्रात […]

Continue Reading

राज्यात कडक टाळेबंदी लावण्याच्या प्रस्तावाला यांनी केला विरोध

नागपूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट गंभीर रूप धारण करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक टाळेबंदी लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली असून, सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधून [ NCP ] मात्र जाहीरपणे विरोध दर्शवण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या पक्षाचा टाळेबंदीला विरोध आहे. आधीच जनता टाळेबंदीला कंटाळली असताना […]

Continue Reading

शेवटच्या श्वासापर्यंत प्रेमाची भुकेली रंजना…

गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, सुशीला, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा यांसह अनेक चित्रपटांमध्ये रंजना झळकली. ही ८० च्या दशकातील मराठीतील आघाडीची अभिनेत्री. ‘लेडी कॉमेडियन’ म्हणूनही रंजनाला ओळखले जाते. करिअर यशोशिखरावर असतानाच एक वळण असे आले,की तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. तिची जीवन कहाणी कुणालाही हेलावून सोडणारी आहे. याचवर्षी ३ मार्च २०२१ रोजी रंजनाला या […]

Continue Reading