नागरिकांनी लस केंद्रावर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई :  राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार असून, यासाठी लागणारी सर्व रक्कम एका धनादेशाद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही शासनाची तयारी आहे. लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लगेच उद्यापासून लस केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन अँपवर नोंदणी केल्यानंतरतारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी लस […]

Continue Reading

महाराष्ट्राने विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांची शृंखला दिली

नवी दिल्ली  :  महाराष्ट्राने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात कर्तृत्ववान  महिलांची एक शृंखलाच दिली आहे. त्यांनी आपले कर्तृत्व उत्कृष्टपणे गाजवले. याची सुरुवात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यापासून झाली व त्यांनीच याचा मुहूर्तमेढ रोवली असल्याचे प्रतिपादन निवेदिका क्षिप्रा मानकर यांनी केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेअंतर्गत 38 वे पुष्प गुंफताना त्या बोलत […]

Continue Reading

भारतीय चित्रपटनिर्मितीचे जनक : धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके

३० एप्रिल भारतीय सिने उद्योगाचे जनक धुंडीराज उर्फ दादासाहेब फाळके यांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. दादासाहेबांचा जन्म ३० एप्रिल १८७० (त्रंबकेश्वर). मृत्यू १६ फेब्रुवारी १९४४ (नाशिक). आज शतकी परंपरा लाभलेला हा चित्रपट व्यवसाय देशात, विदेशात मोठ्या झपाट्याने विस्तारला. एका मराठी माणसाने सुरू केलेला हा व्यवसाय १०० वर्षात संपूर्ण रुजला, रुळला, वाढला. लाखों […]

Continue Reading

स्वतःच्या एक वर्षाच्या आणि ५३ आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे एकूण २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा

मुंबई : कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत शासनाने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारच्या या कामात थोडीशी मदत म्हणून आपण आपल्या एक वर्षाच्या वेतनाची आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण […]

Continue Reading