फोटो’ज गॅलरी … मृत्यूनंतरही हेळसांड सरलेली नाही…

कोरोना महामारी काळात नको ते अनुभवास येत आहे, बघावे लागत आहे. जिवंतपणी कित्येक यातना सोसल्यावरही मृत्यूनंतरची हेळसांड सरलेली नाही, हेच दिसून येते. धर्म कोणताही असो, मृतदेहावर परंपरागत पद्धतीने अंतिम संस्कार केले जाते; परंतु उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात दोघे तरुणांनी एक मृतदेह एका पुलावरून राप्ती नदीमध्ये फेकला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात पसरला आहे. पाऊस […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांनी टोचले विरोधकांचे कान, कोरोनाची दुसरी लाट सरकारी योजना नाही

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट सरकारी योजना नाही. तिच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनाची भाषा कशी काय करता येईल. कोरोनाच्या तिसºया लाटेचे निमंत्रक न होता अशी भाषा करणाºयांनी ज्या कुटुंबांनी आप्त स्वकीय गमावले, कर्ते गमावले अशा कुटुंबांच्या मदतीसाठी कोविड योद्धे होऊन काम करावे, अशी कानटोचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांची केली. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जनतेला समाजमाध्यमाद्वारे थेट […]

Continue Reading

कोरोना संबंधित वस्तूंवर जीएसटी माफीसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून मंत्रिगट स्थापन; सदस्यपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती

MUMBAI CAPITAL : कोरोना संबंधित औषधे, प्रतिबंधित लसी, वैद्यकीय उपकरणे, आवश्यक वस्तूंवर ‘जीएसटी’त माफी, सवलत देण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या ४३ व्या जीएसटी परिषदेत केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत याबाबतचा निर्णय घेण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने परिषद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशभरातील आठ राज्यांच्या मुख्यमंत्री अथवा वित्तमंत्र्यांची […]

Continue Reading

ग्रामीण भागात शंभर टक्के लसीकरण करा : डॉ.नितीन राऊत

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य इशारा पाहता ग्रामीण भागातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करणे आवश्यक आहे. त्याबरोबच  आरोग्य यंत्रणा बळकट व सुसज्ज करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले. आज ग्रामीण भागात कामठी, मौदा, कुही व उमरेड येथील ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरला  त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी माजी […]

Continue Reading