नित्य करूया नारळ अर्पण …..

आम्हाला सर्वांना माहित आहे की पूजेत नारळाचे फार महत्त्व आहे. कुठल्याही देवी देवतांची पूजा नारळाशिवाय अपुरी आहे. देवाला नारळ अर्पित केल्याने धन संबंधी सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते आणि प्रसादाच्या रूपात नारळाचे सेवन केल्याने शारीरिक दुर्बळता दूर होते. येथे जाणून घेऊ नारळाशी निगडित खास गोष्टी… –  नारळाला श्रीफल देखील म्हटले जाते. असे मानले गेले […]

Continue Reading

कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी मोबाईल, लॅपटॉप आदी शैक्षणिक साधनेही पुरवणार

पालक गमावलेल्या बालकांवर मोठा आघात झालेला असतो. त्यांचे मानसिक पुनर्वसन करणे आव्हानात्मक असून त्यासाठी या बालकांशी योग्य पद्धतीने संवाद साधण्याचे प्रशिक्षण इंडियन सायकियाट्रिक सोसायटीशी संलग्न मानसोपचार तज्ज्ञ हे महिला व बालविकास विभागाचे जिल्हास्तरीय समुपदेशकांना प्रशिक्षण देतील. या बालकांचे शैक्षणिक, सामाजिक, मानसिक पुनर्वसन आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने एकात्मिक पद्धतीने काम संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. मुंबई : […]

Continue Reading

आदिवासीबांधवांसाठी मोठी सरकारी योजना, काय ते पहा…

नाशिक : आदिवासी विकास विभाग हा नेहमीच आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी काम करत असतो. या अनुषंगाने ग्रामीण आदिवासी पाड्यात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी एकात्मिक कुक्कुटपालन योजना महत्त्वपूर्ण असणार आहे. याकरीता जास्तीत जास्त आदिवासी बचत गटांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. यंदाही गणेशोत्सव साधेपणाने; सरकारकडून आवाहन प्रसिद्धीपत्रकात […]

Continue Reading

यंदाही गणेशोत्सव साधेपणाने; सरकारकडून आवाहन

कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे गृहविभागाने स्पष्ट केले आहे. […]

Continue Reading