आश्रमशाळेतील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग २ ऑगस्टपासून सुरू होणार

नाशिक : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता आदिवासी विकास विभागाच्या 26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार 2 ऑगस्ट 2021 पासून शाळा सुरु करण्यात येत आहेत, […]

Continue Reading

निम्म्या देशाने लस घेतल्यानंतरही अमेरिकेत एका दिवसात आढळले लाखाहून अधिक रुग्ण

वॉशिंग्टन : मुखावरण [ मास्क] सक्ती मागे घेऊन दोन महिने होत नाहीत तोच अमेरिकेत एका दिवसात लाखावर नवीन रुग्ण सापडल्याने पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मुखावरण वापरणं, सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे. त्यानंतर लस घेतली की माणूस अधिक सुरक्षित राहतो. अनेक देशांत लसीकरण प्रमाणात झाल्यानंतर मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात आली होती; पण काही […]

Continue Reading

TAPORI TURAKI : बायकोचा राग आला तर तो गिळा…

झम्प्या टी.व्ही.च्या दुकानात गेला…दुकानदाराशी विचारपूस सुरू… हा टी.व्ही. कितीचा भाऊ ? टी.व्ही.वाला बोलला, ५५ हजार रुपये! ब्बाप रे ! खूप महाग आहे. … बरं मग, काय खास आहे ह्या टी.व्ही.त ? लाईट गेली की आॅटोमॅटिक बंद होऊन जातो. ब्बाप रे! मग करा पॅक. *** इंग्लिश चित्रपटाची मराठीत नावे अशी असतील बघा… कुछ कुछ होता है […]

Continue Reading

राजकारणातील अजातशत्रू ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर : तब्बल पाच दशके राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून कारकीर्द गाजविणारे, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधे व्यक्तिमत्त्वाचे धनी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकारणातील वटवृक्ष हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. आबासाहेबांनी वयाच्या 95 व्या वर्षी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात […]

Continue Reading