डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय, ४५ कूलर्समध्ये सोडले गप्पी मासे

NAGPUR SUB CAPITAL : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी शहरातील ८१०५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. Tapori Turaki …. सोनू ने बताया, व्हेरी सिम्पल यार मंगळवारी (ता.३१) झोननिहाय […]

Continue Reading

नागपूर महानगरपालिकेतर्फे जाहिरात फलकांचा आता ‘जीआयएस बेस्ड्‌ सर्व्हे’

नागपूर : नागपूर महानगरपालिका जाहिरात विभागातर्फे यापुढे आता शहरातील प्रत्येक फलकांना जीआयएस टॅगींग केले जाणार आहे. जीआयएस बेस्ड्‌ सर्व्हे प्रस्तावित असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व्हेक्षणाला किमान चार महिने लागतील. या सर्व्हेक्षणानंतर एक अहवाल सादर करून जाहिरात नियमावलीत काय बदल करायचे, याचा अहवाल स्थापत्य समितीपुढे सादर करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (महसूल) मिलिंद […]

Continue Reading

वीज दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू [ BHANDARA KIDS BURNING ] झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला […]

Continue Reading

अनधिकृत फेरीवाल्याचा महिला अधिकाºयावर जीवघेणा हल्ला, हाताची बोटे कापली

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका अनधिकृत फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. यात पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून, दुसºया हाताला आणि डोक्यावर मार लागला आहे. हा भ्याड हल्ल्याचा राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीला त्याला ताब्यात घेतले आहे. [ ROAD VENDOR ATTACKED ON LADY OFFICER IN THANE […]

Continue Reading