ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबरला ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून १ ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने शहरात नागपूर महानगरपालिका, नागपूर स्मार्ट सिटी आणि सिनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. १ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘सुपर ७५’ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येईल. सत्कारमूर्तींमध्ये स्वातंत्र्य […]

Continue Reading

जागतिक हृदयदिनानिमित्त मनपाच्या गांधीनगर रुग्णालयात ब्लड शुगर तपासणी शिबीर

नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर रोटरी डिस्ट्रिक्टचे आयोजन नागपूर : जागतिक हृदय दिनानिमित्त [ WORLD HEART DAY ] नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर वेस्ट रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० यांच्या सहकार्याने बुधवारी मनपाच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात निःशुल्क ब्लड शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपमहापौर मनीषा धावडे [ DEPUTY MAYOR […]

Continue Reading

गोंदियातील कासा, किन्ही.कटंगटोला गावच्या पुनर्वसनासाठी सुधारित प्रस्ताव सादर करा, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित मौजे मरारटोला ( कासा ), किन्ही, आणि कटंगटोला या गावातील बाधित घरांच्या पुनर्वसनासाठी १५ दिवसाच्या आत सुधारित प्रस्ताव सादर करावा असे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार [ MINISTER VIJAY VADETTIWAR ] यांनी दिले. कासा, किन्ही आणि कटंगटोला ही गावे २००५ च्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाली. तेव्हापासून नागरिकांचा […]

Continue Reading

 कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आले तर गय नाही

मुंबई : राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र या निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नाही,  कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आले तर संबंधित कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. या रस्त्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे त्यालाही जबाबदार धरून तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. [ CM THAKARE WARN ADMINISTRATION ON STATE ROAD […]

Continue Reading