STAND ALONE PHOTO : प्रियंका गांधी यांची ‘प्रतिज्ञा यात्रा’

STAND ALONE PHOTO : प्रियंका गांधी [ PRIYANKA GANDHI IN GORAKHPOOR UP  ] यांनी आज उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे ‘प्रतिज्ञा यात्रा’दरम्यान जनतेला संबोधित केले. यावेळी अशी मोठी गर्दी होती. (छायाचित्र सौजन्य : ट्विटर)

Continue Reading

STAND ALONE PHOTO : दिवाळीत फटाके न फोडण्याची शपथ

STAND ALONE PHOTO : फटाकेविरोधी अभियानचे प्रणेते डॉ.रवींद्र भुसारी यांच्या नेतृत्वात आज दक्षिण नागपुरातील महावीर नगर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत यावर्षी दिवाळीत फटाके न फोडण्याची शपथ घेतली या प्रसंगी शरद वेखंडे , अविनाश वेखंडे ,जुईली भुसारी, मनोज बंड, गिरीश विटाळकर, अनिल गवारे, डॉ.नितीन सवाने, विनायक सवाने, प्रदीप शिवणकर, हर्षा वेखंडे, प्रिया पोहरे, शुभांगी पोहोरे, राजश्री […]

Continue Reading

ज्येष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर जोग यांचे निधन

PUNE : संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त काळ कार्यरत असलेले आणि गाणाऱ्या व्हायोलीनचे जन्मदाते म्हणून प्रख्यात असलेले प्रभाकर जोग यांचं आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल ६० वर्षांहून जास्त वर्षे कार्यरत असलेल्या प्रभाकर जोग […]

Continue Reading

Edu Alert : येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात विद्यापीठांमध्ये जलविषयक अभ्यासक्रम सुरू

KONKAN : येत्या शैक्षणिक  वर्षापासून राज्यात विद्यापीठांमध्ये जलविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत केली. रत्नागिरी जिल्हा जलसाक्षरता समिती, हिरवळ प्रतिष्ठान आणि यशदाच्या वतीनं आज आयोजित केलेल्या जलकार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागामार्फत राज्यभरात जलसाक्षरता व जलशक्ती अभियान राबवण्यात येईल, असंही ते […]

Continue Reading