नागपूर शहर कोरोना उद्रेकाच्या निशाण्यावर : डॉ. नितीन राऊत

नागपूर : नागपुरातील शहरातील नागरिकांनी  नव्या कोरोना लाटेचे वाढते रुग्ण बघता कोणीही दोन्ही डोस घेतल्याशिवाय राहू नये, महाराष्ट्रामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे व नागपूर शहर कोरोना उद्रेकाच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. मास्क वापरावे, अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले. मानकापूर क्रीडा संकुल […]

Continue Reading

समृद्ध महाराष्ट्र, बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, आव्हानांवर मात करुया : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा मुंबई : थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हिच हिंमत बांधूया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट […]

Continue Reading

नायलॉन, सिंथेटिक मांजा विक्री करणा-यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

नागपूर : प्रतिबंधित नायलॉन, सिंथेटिक मांजा आणि प्लास्टिक पतंग विक्री करणा-या दुकानांची तपासणी व त्यावरील कारवाई अधिक कठोर करण्याचे निर्देश वैद्यकीय आरोग्य विशेष समिती सभापती महेश (संजय) महाजन यांनी बुधवारी (ता.२९) दिले. तसेच मास्क न वापरणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले. आरोग्य विभागाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने बुधवारी (ता.२९) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती […]

Continue Reading

बालाजी सुतार, सुधीर रसाळ, किशोर कदम, किरण गुरव यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार

नवी दिल्ली : साहित्य अकादमीने आज 2021 या वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा केली असून यात प्रसिद्ध लेखक सुधीर रसाळ, कवी किशोर कदम सौमित्र, युवा लेखक प्रणव सखदेव व बालसाहित्यकार किरण गुरव यांच्या साहित्याचा समावेश आहे. साहित्य अकादमीने 22 भाषातील पुरस्कार प्राप्त साहित्यकांची घोषणा केली. यात मराठीत युवा लेखक प्रणव सखदेव यांच्या काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीला […]

Continue Reading