नवरात्रनिमित्ताने दीपस्तंभ धर्मदायी संस्थेचा ‘माझ्या ताईला साडी’उपक्रम

नागपूर : दीपस्तंभ धर्मदायी संस्थाच्या वतीने नवरात्रात ‘माझ्या ताईला साडी’ हा उपक्रम राबवण्यात येत असून समाजातील संवेदनशील आणि दानशूर व्यक्तीनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. हा…