अत्यंत दुर्दैवी घटना, एअर इंडियाच्या विमानाचे दोन तुकडे

नवी दिल्ली : पाऊस सुरू असताना धावपट्टीवर टेकताच घसरून दरीत कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे [air india plane crash] दोन तुकडे झाले आहेत. दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 16 जणांचा मृत्यू झाला…