दुबार पेरणीच्या संकटातील शेतकºयांसाठी बच्चू कडूंचा ‘हा’ आदेश

अमरावती : सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संबंधित बीज उत्पादक कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, असे सुस्पष्ट निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू [bachhu kadu]…