कॅराव्हॅन पर्यटन धोरणाबाबत सूचना आमंत्रित

मुंबई : राज्याच्या कॅराव्हॅन पर्यटन धोरणाबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. कॅराव्हॅन पर्यटन धोरणाचा मसुदा पर्यटन संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कॅराव्हॅन पर्यटन धोरणाबाबत सुचना व…