लोकांना विश्वासात घेत काम करा : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात पुन्हा काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे स्वत:सह नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. प्राणहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराची कामे करावीत, असे निर्देश…