राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम

मिशन बिगिन अगेनह्णमधील सवलती कायम ठेवत मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांना, आधी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित…