देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा गुन्हेदर कमी, गुहमंत्र्यांचा खुलासा

मुंबई : देशाचा गुन्हेदर (crime rate of INDIA) वाढत असताना महाराष्ट्राचा गुन्हेदर मात्र 2018-19 च्या तुलनेत तोच राहिला असून महाराष्ट्र हे आठव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक गुन्हेदर केरळ, तेलंगणा, मध्य…