कीटकनाशक फवारणीसंबंधी दिशानिर्देश जारी

यवतमाळ  : सध्या खरीप हंगामाची सुरवात झालेली आहे. पेरणीचे कामकाजही आटोपत आले असून लवकरच शेतीपिकांवर कीटकनाशकांची फवारणी [crop insectcide spray] सुद्धा होईल. शेतकरी, शेतमजूर यांना फवारणी करताना विषबाधा होण्याची शक्यता…